Loading Events

« All Events

  • This event has passed.

बाज | स्वच्छता मोहीम व श्रमदान

January 3

📢 स्वच्छता मोहीम व श्रमदान – अधिकृत जाहीर आवाहन 📢

Swachh Bharat Abhiyan अंतर्गत व

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान (२०२५–२६) चा एक महत्त्वाचा उपक्रम म्हणून,

🗓️ दिनांक : ३ जानेवारी २०२६ (उद्या)

⏰ वेळ : सकाळी १०.०० वाजता

📍 स्थळ : Baj

येथे स्वच्छता मोहीम व श्रमदान आयोजित करण्यात येत आहे.

स्वच्छता व श्रमदानातूनच आरोग्यदायी, सुंदर व समृद्ध गावाची उभारणी होते.

गावाच्या विकासात आपला वाटा उचलण्यासाठी सर्व ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग घ्यावा, ही नम्र विनंती.

👉 सर्व नागरिकांनी वेळेत उपस्थित राहावे

👉 युवक, महिला व ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे

👉 शक्य असल्यास झाडू / हातमोजे सोबत आणावेत

चला, श्रमदानातून एकजूट दाखवूया – स्वच्छ बाज, समृद्ध बाज घडवूया!

सरपंच राज गडदे

बाज ग्रामपंचायत

Details

  • Date: January 3