अधिकृत प्रमाणपत्रे
बाज ग्रामपंचायतीकडून प्रमाणित कागदपत्रांसाठी अर्ज करा आणि ते जलद आणि सुरक्षितपणे मिळवा.
सरपंच रहिवाशी दाखला
आवश्यक कागदपत्रे:
- आधार कार्ड
- फोटो
- मोबाईल नंबर
जन्म प्रमाणपत्र
आवश्यक कागदपत्रे:
- आई-वडिलांचे आधार कार्ड
- रुग्णालयाचे प्रमाणपत्र
- पत्ता पुरावा
मृत्यू प्रमाणपत्र
आवश्यक कागदपत्रे:
- मृत व्यक्तीचे आधार कार्ड
- डॉक्टरी प्रमाणपत्र
- नातेवाईकाचा पुरावा
विवाह नोंदणी
आवश्यक कागदपत्रे:
- वधू आणि वर यांच्या वयाचा दाखला (उदा . शाळा सोडल्याचा दाखला ,जन्म प्रमाणपत्र )
- लग्नविधी प्रसंगीचा फोटो
- लग्नाची पत्रिका,विवाह नोंदणी अर्जावर लग्न लावलेल्या पुरोहित व ३ साक्षीदार यांचे आधार कार्ड ,फोटो व स्वाक्षरी असणे आवश्यक
व्यवसाय परवाना प्रमाणपत्र
आवश्यक कागदपत्रे:
- आधार कार्ड
- फोटो
- मोबाईल नंबर
बांधकाम परवाणगी अर्ज
आवश्यक कागदपत्रे:
- आधार कार्ड
- फोटो
- मोबाईल नंबर
मालमत्ता प्रमाणपत्र
आवश्यक कागदपत्रे:
- आधार कार्ड
- फोटो
- मोबाईल नंबर
थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र
आवश्यक कागदपत्रे:
- आधार कार्ड
- फोटो
- मोबाईल नंबर
निराधार योजनेसाठी वयाचा दाखला
आवश्यक कागदपत्रे:
- आधार कार्ड
- फोटो
- मोबाईल नंबर
मालमत्ता हस्तांतरण अर्ज
आवश्यक कागदपत्रे:
- आधार कार्ड
- फोटो
- मोबाईल नंबर
तुमचे प्रमाणपत्र सहज मिळवा
अधिकृत गाव प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्यास तयार आहात की प्रक्रियेत मदत हवी आहे? बाज ग्रामपंचायत प्रत्येक टप्प्यावर मदत करण्यासाठी येथे आहे. मार्गदर्शन आणि त्वरित सेवेसाठी आमच्या टीमशी संपर्क साधा.