बाज | छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर

बाज येथे “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर” उत्साहात संपन्न

६ जुलै २०२५ | 📍 बाज, ता. जत

महसूल विभाग जत व बाज ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर” बाज येथे यशस्वीरित्या पार पडले.

बाज पंचायत समिती गण / डफलापूर झेडपी गटातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विविध शासकीय सेवांचा लाभ घेतला.

*प्रमुख सेवा:*

🔹 महसूल विभाग

• ७/१२, ८अ चे उतारे

• नामांतरण अर्ज व फेरफार

• जात, निवासी, उत्पन्न प्रमाणपत्रे

• ई-फेरफार, आधार-पॅन लिंकिंग सेवा

🔹 आरोग्य विभाग

• प्राथमिक तपासणी

• आरोग्य कार्ड नोंदणी

• महिलांसाठी आरोग्य जनजागृती

🔹 कृषी विभाग

• शेतकऱ्यांसाठी सवलतीच्या योजनांची माहिती

• खत, बियाणे व सेंद्रिय शेती मार्गदर्शन

• बांबू लागवड प्रोत्साहन योजनेची माहिती

🔹 पंचायत समिती – रोजगार हमी योजना

• नोंदणी व कामाचे नियोजन

• मजुरी व हजेरी नोंदीचे स्पष्टीकरण

🔹 जलतारा योजना

🔹 पशुवैद्यकीय विभाग

• जनावरांचे आरोग्य तपासणी

• लसीकरण

• रोग प्रतिबंधक उपाययोजना

👥 प्रमुख उपस्थित मान्यवर:

• उपविभागीय अधिकारी: मा. अजयकुमार नष्टे

• तहसीलदार: मा. प्रवीण धानोरकर

• तालुका कृषी अधिकारी: मा. कदमसाहेब

• मंडळ अधिकारी डफलापूर: मा. हणमंतराव कदम

• सरपंच, बाज: मा. राज गडदे

• माजी सभापती: मा. आकाराम दादा मासाळ

• सरपंच, डफलापूर: सुभाष काका गायकवाड

• सरपंच, बेळुंकी: विशाल चव्हाण

• महसूल, कृषी, आरोग्य व पंचायत समितीतील सर्व अधिकारी

🗣️

कार्यक्रमाची सुरुवात *सरपंच राज गडदे* यांच्या प्रेरणादायी भाषणाने झाली.

यानंतर *तहसीलदार, कृषी व प्रांत अधिकाऱ्यांनी विविध योजनांची सविस्तर माहिती दिली.

कार्यक्रमाची सांगता *माजी सभापती आकाराम दादा मासाळ* यांच्या आभारप्रदर्शनाने झाली.

🎤 सूत्रसंचालन: श्री. एन. बी. गडदे

✅ गावकऱ्यांचा सकारात्मक प्रतिसाद:

गावकऱ्यांनी शिबिरात मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला.

*शासकीय सेवा थेट गावात मिळाल्याने लोकांनी समाधान व्यक्त केले*.

*एजंटांशिवाय थेट सेवा मिळाल्याचा अनुभव ग्रामस्थांसाठी नवा आणि विश्वासार्ह होता*

हा उपक्रम केवळ एकदाचं शिबिर नव्हतं – तर लोकसहभाग, सेवा आणि सशक्त गावकारभाराची सुरुवात होती.

#शासनआपल्यादारी

#बाजग्रामपंचायत

#OneDayAllServices

#राजगडदे

#आकारामदादामासाळ

#डफलापूरझेडपीगट

#जततालुका

#Sarpanch#rajgadade